FANS Are Excited To See Shashank's Son 'Hrugved' | मुलाचा चेहरा कधी दाखवणार ? शशांकने सांगितलं उत्तर

2021-05-27 6

अभिनेता शशांक केतकरचा मुलगा ऋगवेदला पहायला चाहते खूप उत्सुक आहेत. मुलाचा चेहरा कधी दाखवणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. यावर शशांकने चाहत्यांना मुलाबद्दल सांगितलं आहे. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.